|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान »  व्हॉट्स ऍपचे दोन नवे फिचर लाँच

 व्हॉट्स ऍपचे दोन नवे फिचर लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मेसेजिंग ऍप व्हॉट्स ऍपने आयफोन यूजर्ससाठी नवे फीचर आणले आहेत. व्हॉट्सऍप अपडेटनंतर हे दोन्ही फीचर यूजर्सला मिळतील.

व्हॉट्सऍपचे हे दोन नवे फीचर्स ः

  1. लॉक व्हॉईस मेसेज ः यामध्ये बटन होल्ड न करताही यूजर्स व्हॉईस मेसेच sढकॉर्ड करू शकतो.
  2. यूजर्स चॅटिंगदरम्यानही युटय़ुब व्हिडिओ पाहू शकतात

व्हॉट्सऍपचे हे नवे फीचर आयोएस 2.17.81 व्हर्जनमध्ये देण्यात आले आहेत. जे ऍप स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. या वेबर्सोटने या फीचरबाबतची माहिती दिली आहे. नव्या फीचरनुसार युजर्सला चॅटिंग दरम्यान युटय़ुब ल्ंिक असल्यास ती लिंक ओपन केली तरी तुमच्या चॅटिंगची विंडो बंद होणार नाही,व्हिडिओ पाहताना तुम्ही दुसऱया चॅट बॉक्समध्ये जाऊ शकतात.लवकरच हे दोन्ही फीचर सर्व यूजर्सला मिळतील अशीही माहिती मिळते आहे