|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संसदेचे हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरूवात होत आहे. आजच्या अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. आज सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी मंत्री मंडळातील नवीन मंत्र्यांचा सदनाला परिचय करून दिला.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदी म्हणाले की, ‘संसदेत सकारत्मक आणि देशाच्या हिताची चर्चा केली जाईल अशी आशा आहे. लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.यामुळे लोकशाही मजबुत होईल’. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर होत असलेल्या या अधिवेशनात चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Related posts: