|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » बंधन बँकेकडून आयपीओसाठी अर्ज

बंधन बँकेकडून आयपीओसाठी अर्ज 

कोलकाता

 पश्चिम बंगालमधील बंधन बँकेकडून प्राथमिक समभागांची विक्री करण्यात येणार आहे. बँकेने सेबीकडे आयपीओ बाजारात आणण्यासाठी अर्ज केला आहे. पुढील आर्थिक वर्षात बँक 11.9 कोटी समभागांची विक्री करणार आहे. बीएसई आणि एनएसईमध्ये कंपनीचा समभाग सूचीबद्ध होणार आहे. 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱया 11,92,80,494 समभागांची विक्री करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने जून 2015 मध्ये युनिव्हर्सल बँक स्थापन करण्यास परवानगी दिली.