|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करू नये ; केंद्राची कोर्टाला विनंती

चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करू नये ; केंद्राची कोर्टाला विनंती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य करू नये ,अशी विनंती केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टाला केली आहे. या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे.

‘यासाठी आंतरमंत्रालयीन समितीच्या स्थापना करण्यात आली असून ती सहा महिन्यात आपल्याला सूचना देईल. यानंतर यासंदर्भात कोणती सूचना किंवा परिपत्रक जारी करायचे की नाही, हे ठरवले जाईल ’,असे सराकरतर्फे सांगण्यात आले आहे. यापूर्वी चित्रपटगृहात आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करावे,यावर सरकार अडले होते.

 

 

 

Related posts: