|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कदंबच्या इलेक्ट्रिक बसचे 30 रोजी उद्घाटन

कदंबच्या इलेक्ट्रिक बसचे 30 रोजी उद्घाटन 

प्रतिनिधी/पणजी

कदंब महामंडळाच्या नव्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन 30 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

12 मीटर लांब असलेली ही बस राज्यातील पहिलीच असून ’ट्रायल पायलट प्रॉजेक्ट’ म्हणून ती चालविण्यात येणार आहे. मडगाव येथील कदंब स्थानकावर सकाळी 10 वाजता होणाऱया सोहळ्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते बसचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

त्यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related posts: