|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेला कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे.

तावडेवर पानसरे यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. हत्या करण्याआधी तावेडेने कोल्हापुरात येऊन येकी करून शस्त्रास्त्राची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.यापूर्वी या प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर गायकवाड पाठोपाठ तावडेला जामीन मंजूर झाल्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

 

 

Related posts: