|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » मियां, बीवी राजी तो क्या करेगा काझी ; सुप्रीम कोर्टाने सुनावले

मियां, बीवी राजी तो क्या करेगा काझी ; सुप्रीम कोर्टाने सुनावले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जेव्हा दोन सज्ञान व्यक्ती त्यांच्या मर्जीने लग्न करतात,तेव्हा यामध्ये तिसरा व्यक्ती,पालक व खाप पंचायती हस्तक्षेप करू शकत नाही,असे सुप्रिम कोर्टाने खाप पंचायतींना सुनावले आहे.

खाप पंचायतींविरोधात सुप्रीम कोर्टात समाजसेवी संघटनांकडून दाखल झालेल्या यचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सुप्रिम कोर्टाने खाप पंचायतींना फटकारले खाप पंचायतींनी नैतिकतेचे स्वयंघोषित रक्षक बन नये. गोत्र, परंपरा याच्याशी कोर्टाचे घेणेदेणे नाही.जर काही बेकायदा कृत्य होत असेल तर न्यायव्यवस्था आणि कायदा त्यावर कारवाई करेल, खाप पंचायतींना तो अधिकारी नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश दीप मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हे स्पष्टीकरण दिले .

 

 

 

Related posts: