|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2018 

मेष: वास्तू संदर्भात तसेच वाहन, विहीर, पाणी या महत्त्वाच्या घडामोडी.

वृषभः धनप्राप्ती, लिखाण, नवे स्नेहसंबंध, प्रवास, नावलौकिक होईल.

मिथुन: आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल, डोळय़ांचे विकार उद्भवतील.

कर्क: शत्रू अनुकूल राहतील, बोलण्या चालण्यात ताठरता येऊ देऊ नका.

सिंह: संतती बाबतीत काळजी घ्या, वाहन शक्मयतो कुणाला देऊ नका.

कन्या: सर्व कामात हुकूमी यश, तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल.

तुळ: आत्मविश्वास वाढेल, गूढ शास्त्रात यश, आर्थिक अडचणी कमी.

वृश्चिक: कर्जदारांचा तगादा कमी होईल, कामातील अडथळे दूर होतील.

धनु: सरकारी अधिकारी वर्गाकडून त्रास होण्याची शक्मयता. 

मकर: मोठय़ा प्रमाणात धनलाभ, मानसन्मान, शत्रूंवर विजय.

कुंभ: थोरा मोठय़ांच्या ओळखी, द्रव्यलाभ, शिक्षणात यश.

मीन: घरादाराचे उत्तम सौख्य, संगीत गायन, वादन कलेत यश.

Related posts: