|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता : स्कायमेट

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता : स्कायमेट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील अनेक भागांमध्ये आज पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. हवामानाचा अंदज स्कायमेटने वर्तवला आहे.

सध्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला असून मध्य-महाराष्ट्रावरही चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे,यामुळे विदर्भ,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणिकोकण तसेच गोवा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.तसेच बहुतांश ठिकाणी हवामान ढगाल राहील.