|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » 6 एप्रिलला भाजपचा मुंबईत महामेळावा

6 एप्रिलला भाजपचा मुंबईत महामेळावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडवार भाजपने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. परवा म्हणजे 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर वांद्रे – कुर्ल संकुलात भाजपने महामेळावा आयोजित केला आहे.

शिवसेनेने दसरा मेळाव्या ‘एकला चलो रे ’चा नारा दिला, तर मनसेने गुढीपाडल्याला ‘मोद मुक्त भारताचे’ आवाहन केले. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपने सुद्ध यंदा कंबर कसली आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच स्थापना दिनाचे औचित्य साधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष्ह अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यात महामेळाव्याजे आयोजन केले आहे.

 

 

 

 

Related posts: