|Monday, January 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 मे 2018 

मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

वृषभः कुलदेवताला अभिषेक करुन पुढच्या कामास सुरुवात करावी.

मिथुन: घराण्यातील दोषांमुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतील.

कर्क: एखाद्या कृत्यास धाडसाने पुढे गेल्यास यश मिळेल.

सिंह: गैरसमजुतीमुळे घरात विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

कन्या: विश्वासू व्यक्तीकडून फसवणूक झाल्याने मनस्ताप होईल.

तुळ: पैशांच्या बाबतीत बेफिकीर राहिल्याने अडचणीत सापडाल.

वृश्चिक: दोघांच्या भांडणात तिसऱयाचा लाभ अशी घटना घडेल.

धनु: चोरीच्या आळ तुमच्यावर येईल यासाठी आधीच सावध राहा. 

मकर: दुधाच्या व्यवसायात अधिक फायदा होण्याची शक्मयता.

कुंभ: कापूस व कापूस कारखाना याच्याशी संबंध येतील.

मीन: मेकॅनिकल, इलेक्ट्रीक, सोनार यासारख्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल.

 

Related posts: