|Saturday, December 7, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 18 जून 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 18 जून 2018 

मेष: कोर्ट मॅटरमध्ये अपेक्षित यश मिळणे कठीण आहे.

वृषभः जन्मगावातच नव्याने व्यवसाय अथवा नोकरी केल्यास भाग्य

मिथुन: नोकरीसाठी प्रयत्नशील असल्यास जपून शब्द वापरा.

कर्क: कुणाला जामीन राहाल तर निश्चितच गोत्यात याल.

सिंह: आखलेले महत्त्वाचे बेत अचानक बदलू नका.

कन्या: वसुलीची हिंमत नसेल तर उसनवार रक्कम देऊ नका.

तुळ: आर्थिक लाभ, आतापर्यंत न झालेले काम होईल.

वृश्चिक: संशयास्पद व्यक्तीच्या बाबतीत सांभाळावे लागेल.

धनु: नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल व स्थलांतर संभवते. 

मकर: एखाद्याच्या मर्जीसाठी मनाविरुद्ध कामे करण्याची वेळ.

कुंभ: आपुलकीची माणसेही शत्रूसारखी वागू लागतील.

मीन: वैवाहिक जोडीदाराच्या हट्टामुळे कुटुंबियांपासून दूर रहावे लागेल.

Related posts: