|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जिओचा बंपर धमाका, 6 महिने फ्री अनलिमिटेड डेटा

जिओचा बंपर धमाका, 6 महिने फ्री अनलिमिटेड डेटा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार प्लान आणला आहे. जिओने केवळ 594 रुपयांत मान्सून हंगामा ऑफर आणलीयं. यामध्ये 6 महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड 4 जी डेटादेखील मिळणार आहे. यासोबतच अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

594 रुपयांमध्ये बरचं काही

या प्लानमध्ये 6 महिन्यापर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा देण्यात आलायं. यासोबतच अनलिमिटेड एसएमएसदेखील मिळत आहेत. यव्यतिरिक्तही आणखी दोन प्लान बाजारात आणले आहेत.

 

99 रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच फ्री एसएमएस (दररोज 100 एसएमएस) आणि रोज 500 एमबी 4 जी डेटा दिला जाईल. या प्लानची वॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लान मुख्यत्वे जियो फोन आमि जियो फोन 2 युजर्ससाठी असणार आहे. यानुसार एकूण 14 जीबी डेटाचा लाभ युजर्सना घेता येणार आहे.

 

Related posts: