|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » फेसबुक-इन्स्टाग्रामची आता ऍपव्दारे पाळत

फेसबुक-इन्स्टाग्रामची आता ऍपव्दारे पाळत 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

सोशल माध्यमाचा समाजील वाढता वापर जितका चांगला आहें त्या बरोबर तो घातकी धोके निर्माण करण्याची शक्यता आहे. यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या माध्यमावर पाळत ठेवण्याकरिता नवीन ऍपची निर्मीती कररण्यात येणार असल्याची माहिती फेसबुक व इन्स्टाग्रामकडून देण्यात आली आहे.

ग्राहकांना आपला वेळ आणि या सोशल माध्यमाचे महत्व लक्षात घेऊन नवीन फिचर्समधून किती कालावधी पर्यत आपण या माध्यमाचा वापर केला आहे. याची नोंद ठेवण्यात येणार आहे. याचे नोटीफिकेशन फिचर्सवर मिळत राहणार आहेत.

वेळ बचत करण्यावर नियंत्रण

अलिकडे पालकांना आपल्या पाल्याची सोशल माध्यमाच्या वापरामुळे वेळ आणि आरोग्याचा प्रश्न निर्मण होत आहेत. या करिता नवीन साधनाचा वापर करुन न्यू फिचर्स चा वापर करुन आता वेळ बचत करण्यात येऊन भविष्यातील अनेक धोक्यापासून वचत करुन घेता येणार आहे.

 

 

Related posts: