|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 ऑगस्ट 2018 

मेष: भागीदारी व्यवसायात इतरांवर अवलंबून राहू नका, नुकसान होईल.

वृषभः नवा व्यवसाय सुरु केल्याने आर्थिक समस्या मिटतील.

मिथुन: स्व कौशल्यावर अनेक क्षेत्रात उत्तम यश मिळवाल.

कर्क: अडचणीतून योग्य मार्ग काढीत चांगले करुन दाखवाल.

सिंह: उधळपट्टीमुळे जमाखर्चाचा ताळेबंद जमणे कठीण होईल.

कन्या: कामे झाल्याने मानसिक सौख्य चांगले राहील, आर्थिक लाभ.

तुळ: स्वप्नात रमण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिल्यास चांगले होईल.

वृश्चिक: तथाकथित अध्यात्मिक मृगजळामागे लागल्याने नुकसान.

धनु: आर्थिक आवक वाढेल, संततीची इच्छा पूर्ण होईल. 

मकर: समझोत्याने वागल्यास इस्टेटीबाबतचे अवघड प्रश्न सुटतील.

कुंभ: गेलेली नोकरी मिळेल, व्यवसायातील अडचणी कमी होतील.

मीन: अऍाानवढ धनलाभाऍकाा मागे लागू नवढा, अडऍाणीत सापडाल

Related posts: