|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी कमल हसनचा महत्त्वाकांक्षी ‘विश्वरुपम 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. तर ‘द मेग’ हा हॉलीवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई