|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अवनितर्फे चित्रकला,निबंध स्पर्धा

अवनितर्फे चित्रकला,निबंध स्पर्धा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अवनि संस्था व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्लॅस्टिक मुक्त शाळा’ उपक्रमांतर्गत ‘प्लॅस्टिक मुक्ती’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महानगरपालिकेच्या 23 शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 230 विद्यार्थ्यी उर्त्स्पूतपणे सहभागी झाले होते. यावेळी अवनिचे विक्रांत जाधव, साताप्पा मोहिते, निलेश गवळी आदी उपस्थित होते.

Related posts: