|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 5 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 5 ऑक्टोबर 2018 

मेष: प्रेमप्रकरणापासून कायम दूर राहा, फसवणूक होण्याची शक्यता.

वृषभः आर्थिक लाभ होतील, धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल. 

मिथुन: बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा मिळेल, कायदा क्षेत्रात उत्तम.

कर्क: वक्तृत्व, लिखाण यातून पैसा मिळेल, उद्योगपती होण्याचे योग.

सिंह: महत्त्वाच्या कार्यात तुमचा प्रभाव पडेल, आर्थिक संपन्नता.

कन्या: नवे संशोधन केल्यामुळे सर्वत्र नावलौकिक व यश मिळेल.

तुळ: मानसन्मान, संतती लाभ व दूरचे प्रवास घडतील.

वृश्चिक: नोकरी, उद्योग, व्यवसायात भाग्योदय, उच्चाधिकार प्राप्ती होईल.

धनु: गूढ शास्त्रात दैवी सहाय्य, स्वतःच्या दर्जात वाढ. 

मकर: अध्यात्मिक व सामाजिक कार्यात यश.

कुंभ: दीर्घकाळ टिकणाऱया मोठय़ा कामात गुंतावे लागेल.

मीन: एखाऱाा ऐन महबवाऍकाा क्षणी नवढाs ती घटना घडण्कााऍाs कााsग.   

Related posts: