|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मारुती मंदिरात किरणोत्सवाचे दर्शन

मारुती मंदिरात किरणोत्सवाचे दर्शन 

प्रतिनिधी / बेळगाव

मारुती गल्लीतील पुरातन काळातील जागृत देवस्थान मारुती मंदिरात सोमवारी मुख्य गाभाऱयातून किरणोत्सवाचा स्पर्श मारुतीच्या चरणी झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी हे दुर्मिळ दर्शन अनुभविता आले. मारुती मंदिरात रोज दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. तसेच मंदिरा रोज पूजा करण्यात येते. सोमवारी सकाळी पहाटे 5.30 च्या दरम्यान किरणोत्सवाचा स्पर्श झाला आणि गाभारा उजळून गेला.