|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » येळ्ळूर मारहाण प्रकरणाची आज सुनावणी

येळ्ळूर मारहाण प्रकरणाची आज सुनावणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 222 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. त्या खटल्यांची सुनावणी आता न्यायालयात सुरू झाली आहे. 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या खटल्याची शनिवारी सुनावणी होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: