|Monday, August 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘केदारनाथ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये ‘आरॉन’, ‘मुंबई पुणे मुंबई 3’ आणि ‘तू तिथे असावे’ हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई