|Sunday, March 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » सचिन आणि संगीता अहिर यांचा  ‘वरळी फेस्टिव्हल’

सचिन आणि संगीता अहिर यांचा  ‘वरळी फेस्टिव्हल’ 

ऑनलाईन टीम / मुंबई

संगीता आणि सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला दोन दिवसीय ’वरळीफेस्टिवल’ हा उत्साहवर्धक वातावरणात धमाकेदारपणे 26 आणि 27 जानेवारी रोजी पार पडला. वरळी सी फेसचे रूप या दोन दिवसांसाठीपूर्णपणे पालटून गेले होते. वरळी समुद्रकिनारा हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम,खाद्य संस्कृती, खेळ, विविध गोष्टींची आणि पदार्थांची भव्यदिव्य बाजारपेठ आणि लोकनृत्य, संगीत या सगळय़ाने सजला होता.

 

Related posts: