|Thursday, December 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » लवकरच जुळणार ‘36 गुण’

लवकरच जुळणार ‘36 गुण’ 

एका वेगळय़ा विषयावर बेतलेला ‘36 गुण’ हा नवा चित्रपट घेऊन समित कक्कड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी भन्नाट कुंडली जुळवल्याने हा चित्रपट जमून आला आहे. प्रसाद भेंडे यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे तर पराग संखे लाईन प्रोडय़ूसरची जबाबदारी सांभाळत आहेत. या चित्रपटाच्या लंडनमधील चित्रीकरणासाठी विशेष सहकार्य केले आहे.

Related posts: