|Monday, August 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 23 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 23 फेब्रुवारी 2019 

मेष: प्रवासामुळे धनलाभ, सरकारी कामात मनासारखे यश मिळेल.

वृषभः श्रीमंत व्यक्तींच्या संपर्काने कामे होतील या भ्रमात नको.

मिथुन: नोकरीत उच्च पदप्राप्तीचे योग, व्यवसायात नेत्रदीपक प्रगती.

कर्क: मानसन्मान मिळवाल, पूर्वार्जित इस्टेटीसाठी प्रयत्न कराल.

सिंह: न्यायालयीन लढाई जिंकाल,  व्यसनामुळे नामुष्कीचा प्रसंग.

कन्या: कष्टातून सुटका, स्वतःच्या कर्तबगारीने नेत्रदीपक प्रगती साधाल.

तुळ: इतर मार्गाने धनप्राप्तीचे योग पण शस्त्रापासून जिवाला धोका.

वृश्चिक: कुटुंबाचा उत्कर्ष, 24 ते 40 वय असेल तर धनलाभ.

धनु: पशुपक्षी पाळावेसे वाटतील, अनेक मार्गाने धनलाभ

मकर: संपत्तीत घोटाळे, प्राण्याला जीवदान दिल्याने कामात यश.

कुंभ: गुरु व देवाच्या आशीर्वादाने भाग्योदयकारक संतती लाभ.

मीन: प्रामाणिक व एकनिष्ठेमुळे मित्र व मालकाकडून प्रशंसा व धनलाभ.