|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  भाजप उद्या लोकसभा निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता असून, यामध्ये प्रामुख्याने राम मंदिर, 370 कलम रद्द करण, आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महिला आणि विद्यार्थ्यांसाठीही मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेला कशा प्रकारे उत्तर दिले जाईल, तेही उद्याच समजेल.