|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » विजय मल्ल्याला भारतात येण्यास मार्ग मोकळा

विजय मल्ल्याला भारतात येण्यास मार्ग मोकळा 

ऑनलाईन टीम / लंडन : 

बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये पळून गलेल्या विजय माल्ल्याची याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधत विजय माल्या याने इंग्लंडमधील न्यायालयात याचिका दाखल केली होती.

माल्याची याचिका फेटाळल्याने त्याला आता भारतात आणण्याची शक्यता आहे. विजय माल्या याने सरकारी बँकांना माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर दिली होती. त्यानंतर त्यानं बँकांकडून कर्ज घेतले. त्याची परतफेड न करता काही दिवसात माल्ल्या बँकांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये फरार झाला होता.

Related posts: