|Monday, December 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 25 एप्रिल 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 25 एप्रिल 2019 

मेष: व्यवसायातील चढउतार जाणवतील, वेळीच सावध राहा.

वृषभः मित्रांसोबत पिकनिकला जाणार असल्यास घरच्या मंडळींना सांगा.

मिथुन: बाहेरच्या खाण्यापिण्याचा आरोग्यावर परिणाम होईल.

कर्क: बोलताना गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या.

सिंह: परीक्षासंबंधी आनंदी वार्ता कानी पडेल.

कन्या: सुट्टीत नातेवाईकांकडे गेल्याने नातेसंबंध दृढ होतील.

तुळ: कोणतेही वाहन चालवताना रहदारीचे नियम पाळा.

वृश्चिक: व्यवसायासंबंधी वसुलीला जाताना स्वतःची काळजी घ्या.

धनु: पुरोगामी विचारसरणीकडे लक्ष द्याल, फायदा होईल.

मकर: सृजनात्मक गोष्टीकडे लक्ष द्याल, त्यातून आत्मविश्वास वाढेल.

कुंभ: अतिथी देवो भवं हे कायम लक्षात ठेवा.

मीन: पैसा खर्च करताना तो योग्य पद्धतीने खर्च करा. 

Related posts: