|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » रेल्वे आरक्षणाबाबत नवीन नियम 1 म sपासून लागू होणार

रेल्वे आरक्षणाबाबत नवीन नियम 1 म sपासून लागू होणार 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रेल्वे प्रवाशांनी प्रवासाच आरक्षण करताना जे बोर्डिंग स्टेशन निवडले आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही आता बदलता येणार आहे. 1 मे पासून हा नवीन नियम लागू होणार आहे. मात्र, असे तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा रिफंड मिळणार नाही.

टेनचा चार्ट लागण्यापूर्वी चार तास आगोदर प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. प्रवासादरम्यान बोर्डिंग स्टेशन बदललं आणि त्यानंतर ते तिकीट रद्द केल्यास त्यावर आपल्याला रिफंड मिळणार नाही. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी 24 तासांवरून 4 तासांवर आणण्यात आला आहे.