|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर आणि ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभा उशिराने सुरू होणार आहेत. शुक्रवारी सकाळी राहुल यांच्या विमानाच्या इंजिनात पाटणाकडे जाताना बिघाड झाला. त्यामुळे राहुल यांना दिल्लीला परतावे लागले. राहुल यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

Related posts: