|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » मनोरंजन » महेश मांजरेकरांचा मराठमोळा अंदाज

महेश मांजरेकरांचा मराठमोळा अंदाज 

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या सीझन 2 च्या प्रोमोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले. आता लवकरच कार्यक्रमाचा अजून एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या प्रोमोमध्ये त्यांचा अस्सल मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांचा फेटा, कुर्ता असा लुक दिसणार आहे. प्रोमो एका चित्रपटामधील क्लीपसारखा दिसत आहे ज्यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे… हे वाचल्यावर, कोणी या कलेशी संबधित व्यक्ती तर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नाही ना ? हा प्रश्न प्रे क्षकांना पडू शकतो.

Related posts: