|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य बुधवार दि. 1 मे 2019

आजचे भविष्य बुधवार दि. 1 मे 2019 

मेष: पूर्वापार चालत आलेली घराण्याची परंपरा राखाल.

वृषभः संगतीचा परिणाम होतो हे ध्यानात ठेवून योग्य संगत करावी.

मिथुन: अपचन, पित्त, ज्वर आदीचा त्रास होईल.

कर्क: घराबाहेर जाताना कुलदैवतेचे नामस्मरण करावे.

सिंह: विवाह ठरण्यातील अडथळे दूर होतील, महत्त्वाकांक्षी बनाल.

कन्या: हाती घेतलेले काम अतिशय कुशलतेने पूर्ण कराल.

तुळ: वीज व पाणी यापासून सावध राहा, आरोग्य जपा.

वृश्चिक: नूतन वास्तूच्या प्रयत्नात असाल तर स्वप्न पूर्ण होण्याचा योग.

धनु: खात्रीशीर बँकेत गुंतवणूक करावी, अन्यथा फसवणूक होईल.

मकर: ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे याची प्रचिती येईल.

कुंभ: मैत्रीत जास्त गुंतू नका, दगाफटका होण्याची शक्यता.

मीन: सामाजिक क्षेत्रात भाग घ्याल, धाडशी कार्य कराल.

 

Related posts: