|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » रिअलमी प्रोवर आज अनेक ऑफर

रिअलमी प्रोवर आज अनेक ऑफर 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  ओप्पोचा सब-ब्रँड रियलमीने अलीकडेच भारतात Realme 3 Pro फोन लाँच केला आहे. या लाँचनंतर या फोनचा पहिला फ्लॅश सेल 29 एप्रिलला होता. हा सेल हुकला असेल तर आज पुन्हा एकवार ग्राहकांना हा फोन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आज दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लपिकार्टवर Realme 3 Pro विक्रीसाठी उपलब्ध असेल. मागील वेळी कंपनीने या फोनला तीन वेगवेगळय़ा वेळी फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध केला होता. यावेळीही हा फोन ग्राहकांना तीन वेगवेगळय़ा वेळी फ्लॅश सेलसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.