|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 11 मे 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 11 मे 2019 

मेष: वाईट नजर, करणीबाधा यापासून सावध राहा.

वृषभः धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.

मिथुन: फक्त आज द्रव पदार्थ संबंधित कोणतेही व्यवसाय करावेत.

कर्क: शुभ कार्यात सहभागी व्हाल, आनंदी वातावरण राहील.

सिंह: गणेश पूजन केल्यास अडचणीतून सुटका होईल.

कन्या: तुमच्या हातून इतरांचे पुनर्वसन होईल.

तुळ: प्रत्येक कामात स्त्रियांकडून मदत मिळण्याची शक्यता.

वृश्चिक: काहीतरी गोंधळ होण्याचा योग, सावध राहा.

धनु: अपेक्षा पूर्ण झाल्याने वैवाहिक जीवन सुखी होईल.

मकर: अनेक जीर्णोद्धाराची कामे, पुनर्वसनाची कामे घडतील.

कुंभ: जुन्या वस्तुंचा व्यापार, दलाल या क्षेत्रात गेल्यास उत्तम यश.

मीन: गेलेले सर्व काही परत मिळेल, बिनधास्त राहा.