|Thursday, December 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » सिद्धार्थ-मफण्मयी ‘मिस यू मिस्टर’मधून पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत

सिद्धार्थ-मफण्मयी ‘मिस यू मिस्टर’मधून पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत 

आणि मफण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जून 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. समीर जोशी यांनी दिग्दर्शन तर दीपा त्रासी आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबीक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसतील. त्यामध्ये राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.

Related posts: