|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 14 मे 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 मे 2019 

मेष: घर वास्तुसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल.

वृषभः धोकादायक जामिनकीच्या बाबतीत धोका पत्करु नका.

मिथुन: नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक योग.

कर्क: मनातील काही बाबी गुप्त ठेवाव्या लागतील.

सिंह: चुकीमुळे अडचणीत याल, पण सर्व इच्छा पूर्ण होतील.

कन्या: मंगल कार्यात भाग घ्याल, प्रवासाच्या दृष्टीने शुभ.

तुळ: महत्त्वाच्या कामाची विभागणी केल्यास यश मिळेल.

वृश्चिक: इतरांचे ऐकून देवाधर्माच्या बाबतीत चेष्टा करु नका.

धनु: दुकान, जागा, वाहन खरेदीचा योग.

मकर: व्यवसायाच्या बाबतीत निर्णय चुकण्याची शक्यता.

कुंभ: धनलाभाचे योग, आर्थिक संकटातून पार पडाल.

मीन: व्यावसायिक सुधारणा, नवे धोरण वापरावे लागेल.