|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मे 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मे 2019 

मेष: वास्तू व जमिनीसाठी प्रयत्न चालू असतील तर यश मिळेल.

वृषभः इतरांचे अनुकरण करु नका, अंदाज चुकू शकतील.

मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामे यशस्वी होतील.

कर्क: आर्थिक उत्कर्षाच्या संधी येतील, कामाचे नियोजन बदला.

सिंह: महत्त्वाच्या कामासाठी अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या: आजचे उद्यावर ही वृत्ती बदला अन्यथा कामे लांबणीवर पडतील.

तुळ: चुकीच्या नियोजनामुळे सर्व कामात अडथळे येतील.

वृश्चिक: चैनी वृत्तीच्या लोकांमुळे मानहानी, जपून राहा.

धनु: योग्य नियोजन व नवे धोरण यामुळे अडचणी कमी होतील.

मकर: मोठे यश मिळाल्याने उत्साह वाढेल, व्यवसायात फायदा होईल.

कुंभ: बिघडलेले संबंध जोडण्याचा प्रसंग आल्यास संधी सोडू नका.

मीन: मानसिक समाधान व देवी दर्शनासाठी प्रवास होईल.