|Sunday, May 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रादेशिक पक्षांचे सरकार टिकणार नाही

प्रादेशिक पक्षांचे सरकार टिकणार नाही 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या मदतीने प्रादेशिक पक्षांच्या सरकारच्या स्थापनेची शक्यता फेटाळत नाही, पण असे सरकार स्थिर असणार नाही आणि ते दीर्घकाळ चालणार नसल्याचे काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांनी गुरुवारी म्हटले आहे. अशा सरकारचे आयुष्य काही महिने किंवा एक वर्षाचे असते असेही त्यांनी सांगितले.

Related posts: