|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मध्यवर्ता म.ए.समितीची आज बैठक

मध्यवर्ता म.ए.समितीची आज बैठक 

बेळगाव  / प्रतिनिधी

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. 26 रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3.30 वा. खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे ही बैठक होणार आहे. 1 जून रोजी होणाऱया हुतात्मा दिनाची रुपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी सर्व पदाधिकाऱयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.