|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नक्षलींकडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

नक्षलींकडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या 

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या केली आहे. बिजापूर जिल्हय़ाच्या भैरमगढच्या कोस्टापारा येथे शनिवारी रात्री उशिरा विवाह समारंभातून परतणाऱया काँग्रेस कार्यकर्त्याला खबरी असल्याच्या संशयातून नक्षलींनी ठार पेले आहे. मृत कार्यकर्त्याचे नाव सहदेव आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवत तपासास प्रारंभ केला आहे.