|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 8 जून 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 8 जून 2019 

मेष: मोठे कर्ज व उधारउसनवारीपासून दूर राहा.

वृषभः व्यापार, उद्योग व्यवसायात अपेक्षित प्रगती साधाल.

मिथुन: पैसा किंवा संतती यापैकी काहीतरी लाभेल.

कर्क: भावकीत कोर्ट दरबार करु नका नुकसान होईल.

सिंह: जमीन जुमला, पैसाअडका, मानसन्मान या बाबतीत उत्तम.

कन्या: कुपथ्य व उलटसुलट खाण्यामुळे आरोग्य बिघडेल.

तुळ: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा अन्यथा फसवणूक होईल.

वृश्चिक: गुरुकृपेमुळे सर्व आशा आकांक्षा पूर्ण होतील.

धनु: कोणताही उद्योग, व्यवसाय व नोकरीत यशस्वी व्हाल.

मकर: मंगलकार्यात यश, शुभ कार्ये व धनलाभ होईल.

कुंभ: कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन पैशामागे लागू नका.

मीन: उतावळेपणाने लग्न ठरविल्यास धोक्यात पडाल.