|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » सलमानला भेटण्यासाठी चाहत्याने चीनहून गाठली मुंबई

सलमानला भेटण्यासाठी चाहत्याने चीनहून गाठली मुंबई 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई : 

सलमान खानचे चाहते हे देशताच नसून, परदेशातही आहेत. याचाच प्रत्यय आला. आपल्या लाडक्मया भाईजानला भेटण्यासाठी त्याचा एक फॅन मुंबई, पुण्याहून नाही तर थेट चीनमधून भारतात आलाय. सलमान खानचे चाहते त्याची एक झलक दिसावी यासाठी तासन् तास त्याच्या बंगल्याबाहेर उभे असतात. देशभरातून हे चाहते त्याला केवळ पाहण्यासाठी मुंबईत येतात.

सलमान खान आणि त्याच्या चीनमधील फॅनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ’फॅन फ्रॉम चायना’असं त्यानं लिहिलंय. आपल्या लाडक्मया कलाकाराला पाहून त्यानं सलमानला मीठीच मारलीय. सलमानची गळाभेट घेतल्यावर हा फॅन अतिशय भावुकदेखील झालाय.

 

Related posts: