|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 10 जून 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 10 जून 2019 

मेष: वस्तू हरवली असेल तरी थोडय़ाशा प्रयत्नाने परत मिळेल.

वृषभः कलाकौशल्य, संगीत, गायन, वादन यात चांगले यश.

मिथुन: नवा व्यवसाय किंवा कारखाना, वाहन खरेदीचे योग.

कर्क: विद्युत क्षेत्र संबंधित सर्व कामे, औषध देणे घेणे इत्यादीस चांगला.

सिंह: जीर्णोद्धाराची कामे तुमच्या हातून होऊ शकतील.

कन्या: जे शुभ काम कराल त्यात हमखास यश मिळेल.

तुळ: कष्ट व जिद्द यांच्या जोरावर यशस्वी व्हाल.

वृश्चिक: सर्व कामात यश चातुर्यामुळे प्रतिष्ठा वाढेल.

धनु: कुणाही अनोळखीला चुकूनही लिफ्ट देवू नका.

मकर: बिघडलेले संबंध सुधारुन मैत्री जोडण्यास उत्तम.

कुंभ: वैवाहिक जीवनात शुभ घटना, संततीची चाहूल.

मीन: संकटातून मुक्तता होईल, परिस्थितीला शुभ कलाटणी.