|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आर्य क्षत्रिय समाजातर्फे बक्षीस वितरण उत्साहात

आर्य क्षत्रिय समाजातर्फे बक्षीस वितरण उत्साहात 

प्रतिनिधी/  कोल्हापूर

  आर्य क्षत्रिय समाजाचा शालेय बक्षिस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी भानुदास सूर्यवंशी होते.उमेश चव्हाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय साहित्य देवून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उमेश बुधले, संचालक गणेश चव्हाण, मनिष माने, बाळकृष्ण सूर्यवंशी, सतीश करजगाव यासह समाजातील  विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.