|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 जून 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 जून 2019 

मेष: नको त्या प्रकरणामुळे संकट परंपरा सुरु होईल.

वृषभः जुगार, लॉटरी, मटका यात पैसे गुंतविल्यास मोठे नुकसान.

मिथुन: मातापित्याशी मतभेद हृदयविकाराची शक्यता.

कर्क: रक्तदाबाचा त्रास जाणवेल, भावंडं व मित्रांशी शत्रुत्व नको.

सिंह: ज्येष्ठ भावंडांना त्रासदायक, वैवाहिक जीवनात गैरसमज वाढतील.

कन्या: सासरी राहणे, घरजावई होणे धोकादायक, वाहन दुर्घटना योग.

तुळ: गुप्त शत्रुच्या कारवायामुळे नुकसान, वैवाहिक जीवनात गोंधळ.

वृश्चिक: शिक्षणात अडथळे, पुत्र संततीच्या कर्माचा फटका.

धनु: अतिरेकामुळे कामात अडथळे, नके ते प्रयोग अंगलट येतील.

मकर: भावंडांपासून दूर राहावे लागेल, शिक्षणात अडथळे.

कुंभ: भावंडांची काळजी घ्या, विधवा स्त्रीच्या आशीर्वादाने भाग्य उजळेल.

मीन: नको तेथे औदार्य व प्रेम दाखविल्याने गोत्यात याल.

Related posts: