|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 2 जुलै 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 जुलै 2019 

मेष: आर्थिक स्थिती उत्तम राहील, कौटुंबिक सौख्यात वाढ.

वृषभः कुटुंबातील एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे हानी होईल.

मिथुन: कोणत्याही प्रकारचे दानधर्म टाळा अन्यथा संकटात पडाल.

कर्क: वाहनसौख्य, मातापित्यांचे सहकार्य मिळेल.

सिंह: संततीच्या दृष्टीने प्रतिकूल, पितापुत्रात वाद उद्भवतील.

कन्या: स्वकष्टाने वर याल, सर्व क्षेत्रात नेत्रदीपक यश.

तुळ: प्रवास, धनलाभ, विवाह, वारसा, मृत्युपत्राद्वारे लाभ.

वृश्चिक: महत्त्वाकांक्षापूर्ती पण इतरांच्या गैरसमजामुळे समस्या येतील.

धनु: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ, मत्सरी लोकांमुळे मनस्ताप.

मकर: संतती व संपत्तीच्या बाबतीत चांगला योग, नास्तिकतेमुळे दैवीकोप.

कुंभ: घरदार, वाहन यादृष्टीने भाग्यवान ठराल, उत्कर्षात अडथळे.

मीन: प्रासादीक ग्रंथ वाचनामुळे भाग्योदयातील अडथळे नष्ट होतील.