|Saturday, July 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 4 जुलै 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 जुलै 2019 

मेष: संततीविषयक इच्छा पूर्ण होईल, कोर्टाची कामे संथगतीने होतील.

वृषभः जमीनजुमला, शेतीवाडी वाढविण्याच्या दृष्टीने चांगला योग.

मिथुन: कष्टाचे फळ धनलाभात, भावंडांपासून वेगळे राहण्याचा प्रसंग.

कर्क: थंड पडलेल्या नोकरी उद्योगाला चालना मिळेल.

सिंह: लक्ष्मीयोग, अनेक मार्गाने प्रगतीच्या संधी येतील.

कन्या: वैवाहीक बाबतीत संघर्षकारी वातावरण, आरोग्यात बिघाड.

तुळ: धनलाभाचे प्रयत्न यशस्वी ठरतील, प्रेमप्रकरणात अपयश.

वृश्चिक: नोकरीत अधिकार योग, वरिष्ठ लोक थंड पडतील.

धनु: कष्टाला श्रीमंतीची झालर लागेल, प्रवासात अपघात व वाहन बिघाड.

मकर: भावंडांशी वितंडवाद, उष्णताविकारामुळे रक्तदोष.

कुंभ: सरकारी कामकाजात यश, पती पत्नीत मतभिन्नता.

मीन: मोठय़ा धनलाभाचे योग, आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.