|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 5 जुलै 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 5 जुलै 2019 

मेष: नोकरी व्यवसायात पगारवाढ, राजकारणात असाल तर उच्चपद.

वृषभः स्वतःच्या कर्तृत्वाने भाग्य घडवाल, संतती झाल्यास उत्कर्ष.

मिथुन: वाडवडिलांच्या इस्टेटीबाबत अडचणी उद्भवतील.

कर्क: वडीलधाऱयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

सिंह: आज गायीचे पूजन केल्यास भाग्यवर्धक ठरेल.

कन्या: कुटुंबातील वातावरण सलोख्याचे राहील, आमदनी वाढेल.

तुळ: वडिलधाऱयांकडून मोठे धनलाभ, सासरच्या वागण्यात बदल.

वृश्चिक: इतरांवर आलेली संकटे तुमच्यामुळे नाहीशी होतील.

धनु: सरकारी कामात यश, शासकीय मानसन्मान प्राप्त कराल.

मकर: प्रवास, परदेश गमन योग, विमानप्रवास योग येतील.

कुंभ: महत्त्वाचे सर्व व्यवहार उरकून घ्यावेत, आळस झटका.

मीन: घरदार, धनलाभ या सर्व बाबतीत चांगले योग.