|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 6 जुलै 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 6 जुलै 2019 

मेष: खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावधानता बाळगा.

वृषभः आर्थिक बाबतीत सावध राहिल्यास मोठा फायदा होईल.

मिथुन: व्यावहारिक बाबतीत यश मिळवाल, मिळमिळीत धोरण बदला.

कर्क: महत्त्वाच्या व्यवहाराची बोलणी करण्यास उत्तम.

सिंह: वास्तुविषयक व्यवहारात जपून राहा, फसवणुकीची शक्यता.

कन्या: एखादी घटना भाग्योदयास कारणीभूत ठरेल, धनलाभाचे योग.

तुळ: देण्याघेण्यातून तेढ निर्माण होण्याची शक्यता.

वृश्चिक: आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर त्यातून मार्ग निघेल.

धनु: दुसऱयांची जबाबदारी घेऊ नका, कुठेतरी अडकाल.

मकर: नोकरी विषयक समस्येवर योग्य मार्ग निघेल.

कुंभ: योग्य सल्ल्यामुळे संकटातून आशादायक मार्ग दिसू लागेल.

मीन: प्रसंगावधान व चातुर्य दाखविल्यास बरेच मोठे यश.