|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » सलमानचा ‘भारत’ स्कोर टेंड्स इंडियाच्या चार्टवर

सलमानचा ‘भारत’ स्कोर टेंड्स इंडियाच्या चार्टवर 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

सलमान खानच्या नुकाताच रिलीज झालेल्या ‘भारत’ फिल्म ला तिकीट खिडकीवर चांगला प्रतिसाद मिळाला. स्कोर टेंड्स इंडियाच्या चार्टवर देखील ही फिल्म यंदाच्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म बनलीय. अमेरिकेच्या स्कोर टेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधरित ही लिस्ट दिली आहे.

स्कोर टेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार भारत चित्रपटाने व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट आणि डिजिटल श्रेणींमध्ये सर्वाधिक म्हणजेच 100 गुण मिळवलेत.

 

Related posts: