|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱयास मुंबईत अटक

सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱयास मुंबईत अटक 

 

ऑनलाइन टीम  /मुंबई : 

गुजरात राज्यातील सुरत येथे मोबाईल दुकानाचे टाळे तोडून मोबाईल व रोकड पळवणाऱया टोळीतील चोरटय़ाला कांदिवली परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 11 ने बेडय़ा ठोकण्यात आल्या. या चोरटय़ाकडून 4 मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याला पुढील तपासासाठी सुरतमधील स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.